
कारवाई ट्रॅक्टरवर, ‘माफियावर’ मौन का?” — तिरोड्यात कायद्याची अंमलबजावणी की ‘निवडक कारवाई’?
•तिरोडा : तिरोडा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या अलीकडील दोन कारवाया कागदोपत्री प्रभावी वाटतात. ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त, गुन्हे दाखल, आकडेवारीत लाखो रुपयांचा मुद्देमाल










