तिरोडा– दि.८ जून रोजी किशोरवयीन मुलीसाठी प्रजनन आरोग्याविषयी जागरुकता कार्यक्रम कवलेवाडा येथिल आरोग्य वर्धिनी केंद्र येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात 12 वीची विद्यार्थिनी सलोनी टेभरे यांनी तरूण मुलींना प्रजनन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये PHC च्या डॉक्टरांनी दैनंदिन स्वच्छता क्षेत्र आणि योगासनांद्वार मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्याविषयी महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
सलोनी नी सांगितले की किशोरवयीन मुलींना पाळीच्या वेळी प्रस्वस्थता, आर्टीपाटात दुखण, अनियमित पाळी, व्हॅजिनल इन्फेक्शन (संसर्ग) यासारख्या समस्यांना सामोर जाव लागत. यावर उपाय म्हणून स्वच्छता, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्वाच आहे.
सामान्य आरोग्य समस्या व उपाय
1 अनियमित पाळी, तणाव व, घरात पोषण किंवा हैमिनिल बदलामुळे होऊ शकते. निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला प्यावा.
२) पाळी दरम्यान तीव्र वेदना Dysmenorrhea) उबदार पाण्याची बाटली ठेवा, हलका व्यायाम करण आणि डॉक्टरांचा सल्ल्यान दुखणे कमी करणारी औषध घेता येतात.
3 व्हॅजिनल इन्फेक्शन (खाज, स्त्राव) – स्वच्छता रेखिण, कोरडे राहणे आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार दिन गरजेचे आहे.
4 PCOS (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) PCOD.- वजन वाढ, अनियमित पाली कसाच वाढणे ही लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा,
5 गर्भाशयाचा कॅन्सर मोफत HPV लस घ्यावावा.
*योगासन प्रसवन भरिग्यासगि*
PHC च्या डॉक्टर डॉ. दिक्षा नागपुरे यांनी सुचवले भवासन, पश्चिम-लानासन, सुप्त बध्दत्रिणासन, आठी प्राणायम यामुळे पाळीच्या वे दना, तणाव आणि हॉर्मोनल समतोल राखण्यास मदत होते. त्यांनी पुलीना दररोज किमान २० मिनिट योग करण्याचा सल्ला दिला.
यावेळी सलोनी यांनी सांगितल की “आपल्या शरीराची काळजी घेणे ही लाजिरवानी गोष्ट नाही.
समस्य आल्यावर आई-वडील किंवा आरोग्यकम्मर्माशी बोलावे.नियमित तपासणी करून गंभीर आजार टाळता येतात.
PHC च्या डॉक्टरांनीही आनि आशा वर्कर यांनी या मुद्यावर माहिती दिली आणि मुलींना त्यांच्या प्रश्रांवर खुल्या मनाने चर्चा करण्यास प्रोत्साहित केले.







