
तिरोडा – तालुक्यातील नवेझरी येथिल रहिवासी देवानंद बहादूर उके वय. 33 वर्षे हा दि. 31 मे ला सकाळी6.30 च्या सुमारास आपल्या शेतामध्ये धनाची पाहणी करण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या पायाला त्याला विषारी सापाणे चावल्याने त्याला त्याच्या नातेवाईकाने तिरोडा येथिल उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले. प्रकुर्ती जास्त बिघडल्याने डॉक्टरांनी त्याला गोंदिया येथिल शासकीय के. टी. एस. रुग्णालयात नेले दि. 12 जून ला उपचारादरम्यान देवानंद चा मृत्यू झाला.
पुढील तपास पो. हवा. संजू बांते व पो. शी. प्रणव तिवारी करीत आहे.







