Share:

तिरोडा – काल दि. 13 जुलै 2025 ला तिरोडा पोलिस पेट्रोलिंग करत असताना सांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजा मुंडीकोटा च्या प्रवेशद्वाराजवळ मोकळ्या जागेत रेती साठवून ठेवली होती पोलिसांनी त्या ठिकाणी सायंकाळी 7.10 ते 7. 50 वाजता सापळा रचला त्या ठिकाणी 1 इसम पिवळ्या रंगाच्या जेसीबीच्या साहाय्याने त्यावर कोणतेही वाहन क्रमांक नव्हते जेसीबीचा इंजिन क्रमांक एन. के. बी. 5 डब्लू ए. इ. 003 असा आहे.
टिप्पर क्र. एम. एच. 36 एफ. 2939 क्रमांकाच्या टिप्पर मध्ये रेती भरत होता व टिप्पर मध्ये 1 जन बसून होता
तेंव्हा त्यांना तिरोडा पोलिसांनी त्यांना पकडले व जेसीबी व ट्रॅक पोलीस स्टेशन तिरोडा येथे जमा केले.
टिप्पर ची किंमत 100000 लक्ष रु. रेतीची 4 ब्रास ची किंमत 6000 रु. प्रमाणे 24000 हजार रु., जेसीबी ची अंदाजे किंमत 2000000 लक्ष रु. असा एकूण 3024000 रु. याचा मला जप्त केला.

यातील आरोपी 1.आकाश फागुलाल कटरे वय 28 वर्षे रा. खैरलांजी ता. तिरोडा जि. गोंदिया
2.अभय सोमरतन निशाणे वय 22 वर्षे रा. नवेगाव ता.तिरोडा जि.गोंदिया
3.कृष्णाजी भांडारकर वय 45 वर्षे रा. मुंडीकोटा ता. तिरोडा जि. गोंदिया
यांना वृत्त लिहीपर्यंत अटक व्हायला होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोंडे करीत आहेत.

Leave a Comment