Home » शिक्षात्मक » शिक्षण » बोदलकसा जलाशय येथे प्रशिक्षण संपन्न

बोदलकसा जलाशय येथे प्रशिक्षण संपन्न

Share:

तिरोडा – नसर्गिक आपत्ती अंतर्गत बचाव व शोध कार्य व करावयाच्या उपाययोजना sdrf जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गोंदिया अंतर्गत तिरोडा तालुक्यात बोदलकसा जालशय येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार एन. एम. ठाकरे, पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जयंत शुक्लाजी, नायब तहसीलदार सकुंतलावर, मंडळ अधिकारी शहारे, सि. जे. पटेल येथिल स्काऊट चे विद्यार्थी, नगरपरिषद चे कर्मचारी, महसूल चे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे सर य्यानी पावसाळ्यात नदी, तलाव, नाला यामधे आपण जर पाण्यामध्ये डूबत असलो तार कशाप्रकारे आपला विविध साहित्यद्वारे आपला बचाव करू शकतो याची माहिती दिली.

Leave a Comment