Home » शिक्षात्मक » शिक्षण » मा.पंचायत समिती सभापती व शिक्षण समिती पदाधिकारीसह गशिअ.याची मुंडीकोटा व पांजरा गावाला व शाळेला भेट

मा.पंचायत समिती सभापती व शिक्षण समिती पदाधिकारीसह गशिअ.याची मुंडीकोटा व पांजरा गावाला व शाळेला भेट

Share:

 

मुंडीकोटा– दि.१५/०७/२०२५रोजी मा. तेजराम चव्हाण सभापती पं.स.तिरोडा ,मा.सौ.तुमेश्वरीताई बघेले जि.प.सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य जि.प.गोंदिया, सौ.वनिताताई भांडारकर,पं.स.सदस्य तिरोडा सौ.प्रमिलाताई भलाई पं.स.सदस्य तिरोडा ,मा.प्रतिमाताई जैतवार सरपंच मुंडीकोटा मा.ग.शिअ.स्नेहल रामटेके पं.स.तिरोडा,मा.बाळकृष्ण बिसेन समन्वयक जि.प.गोंदिया,मा. गटसमन्वयक,मिश्रा सर,मा.बालरक्षक समन्वयक डी.जी.हरडे , मुख्याध्यापक चौधरी सर यांची जि. प. उ. प्राथ. शाळा मुंडीकोटा पं.स.तिरोडा या ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी, मुले यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. यामध्ये शाळेत दाखल केलेल्या शाळाबाहय ,स्थलांतरीत, अनियमित मुलांना ६ ते १८ वयोगटातील मुंडीकोटा येथील ०६ बालके,पांजरा येथील ३ते६वयोगट-५ बालके,६ते १८ वयोगट -१३ बालके यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणासाठी प्रेरीत केले.व शाळेत वयानुरुप दाखल करण्यात आले.
यावेळी पत्रकार महोदय तसेच सर्व शिक्षक वृंद हजर होते.

Leave a Comment