
पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी तिरोडा यांना निवेदन देताना नागरिक
तिरोडा -तालुक्यातील काचेवानी येथील झूडपी जंगल च्या जागेवर अवैधरित्या वसाहत करीत असलेल्या फकीर रामाज (रोहिरों) यांच्यामुळे गावकऱ्याना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हेतर या फकीर समाजाकडून जनावरांना घाण करणे, गावकऱ्यांशी भांडण करणे, तरुणाना व्यसनाधिन बनविणे तसेच खोट्या आरोपात अडकवून फसवणूक करणे अशा अनेक बाबी डोकेदुखी ठरले आहे तेव्हा अवैधरित्या जसलेल्या या अतिक्रमणावर अधिग्रहण करा अशा मागणीचे निवेदन गावाकऱ्याच्या
वतीने जिल्हाधिकान्यांना देण्यात आले आहे.
काचेवानी ग्रा. पं. परिरारातील लागून जंगलच्या जागेवर अन 1911-12 च्या कालावधीत फकीर समाज
(रोहिंगे याचे फक्त तिन घरे असुन आजघडीला 40 ते 50 घरे तयार करण्यात आले आहेत. या लोकांमुळे गावकऱ्याना मानसिक व शारीरीक त्रास देण्याचे कार्य केले जात आहे.
ही जागा फ़ॉरेस्ट ची असून असून ती अधिग्रहण नाही त्या ठिकाणी होत असलेला अतिक्रमण हा अनाधिकृत आहे. या लोकांकडून व्यसनाधिन प्रदूषण केले जात आहे. उल्लेखनीय असे की, सदरची जागा ही मजंगलाची असून (गट क शु.ज. ६७२] क ज.६७३।।गट क्रमांक असून ज. ६७६) असुन त्या ठिकाणी शासकिय इमारत म्हणजे वन विभागाचे विश्राम गृह बांधण्याकरिता सर्वे सुद्धा झालेले आहे. या ठीकाणी असलेल्या या फकीर समाजाकडून गावातील तरुण पिडीता व्यसनाच्या आहारी नेण्याचे काम केले जात आहे तेव्हा अवैधरित्या असलेल्या या अतिक्रमणावर हटवून झुडपी जंगलची जागा अधिग्रहण करावे, अशा मागणीचे निवेदन गावाकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकायांना,उपविभागीय अधिकारी तिरोडा, तहसीलदार तिरोडा, गटविकास अधिकारी तिरोडा, पोलीस निरीक्षक तिरोडा, वनपरीक्षेत्र अधिकारी तिरोडा यांना देण्यात आले.
*वसाहतीत अवैध धंदे जोमात*
*सदर फकीर रोहोंगे समाज हा एक कोणत्याही जातीचा नसुन अनेक प्रकारचे जातीचे लोक त्या ठीकानी वास्तव कसा आहेत या वसाहतीत अवैध व्यवसाय सुरू आहेत. लोकांच्या घरची जोरजबरीने चोरी करणे गावातील लोकाशी दुर व्यवहार करणे, गावातील तरुणांसी मैत्री करुन नशेच्या अशा अनेक समस्या दिवसेंदिवस उदभवत आहेत*
प्रतिक्रिया
सदर जागा ही झूडपी जंगलीची असून फ़ॉरेस्ट ची आहे. ही जागा महसूल ची नाही आहे.
एन. एम. ठाकरे
तहसीलदार तिरोडा








