Home » शिक्षात्मक » शिक्षण » आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा तिरोडा येथील प्रकल्प कार्यालय येथे धडक मोर्चा

आंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा तिरोडा येथील प्रकल्प कार्यालय येथे धडक मोर्चा

सभापती तेजरामजी चव्हाण यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी सोबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी

Share:

तिरोड  – काल दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा प्रकल्प कार्यालय तिरोडा येथे आला व यावेळी संघटनेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या शासन स्तरावरील विविध मागणी करिता निवेदन सभापती माननीय श्री तेजरामजी चव्हाण तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्री विनोद कुमार चौधरी यांना देण्यात आले संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख कॉम्रेड हौसलालजी रहांगडाले, जिल्हाप्रमुख श्रीमती शकुंतला फटिंग तालुकाप्रमुख श्रीमती बिर्जुला तिडके, दुर्गा संतापे इत्यादी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

Leave a Comment