Home » शिक्षात्मक » शिक्षण » ग्राम कोयलारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

ग्राम कोयलारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

Share:

तिरोडा – दी 15 जून 2025 ला ग्राम पंचायत कोयलारी इथे केंद्रीय 15 वित्त आयोग अन्तर्गत कीमत 45,50 लक्ष्य रूपये नवीन प्रथमिक आरोग्य केंद चे भूमिपूजन कारण्यत आले.
याप्रसंगी पंचायत समिती तिरोडा चे सभापती श्री.तेजरामजी चौहान सौ. तुमेश्वरी ताई बाघेले जिल्हा परिषद सदस्य वडेगाव,सौ.दीपाली ताई टेम्भेकर पं. स. सदस्य कोयलारी चे सरपंच श्री. रंजितजी वालदे श्री. दीवानजी कटरे उपसरपंच,श्री सातपुते जी ग्रामविकास अधिकारी,श्री.दुर्योधन राहंगडाले सदस्य ग्रामपंचायत,श्री रविंद जी ठाकरे सदस्य ग्रा प, श्री रंजितजी हटवार पुलिस पाटिल, श्री. मुकेशजी पटले मा उप सरपंच,श्री. सी. आर पटले मा.त.मु अध्यक्ष, श्री.उपदेश जी ठाकरे, श्री विजय जी टेंभरे, श्री श्यामराव जी तांडेकर मा उप सरपंच श्री भावराव जी हटवार, श्री राम भाऊ सोनवाने जी, श्री मनोहर जी रहगड़ले अभियंता येड़े जी श्री भेडारकरजी ठेकेदार श्री अभिषेक जी हटवार श्री गंगाधर जी परतेती परिचार व सर्व गवकरी उपस्थिति होते.

Leave a Comment