
तिरोडा आज दि. 25 जून ला महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारे 8 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही कारवाई बुधवार ला(ता. 25) ला सकाळी 10.30 वाजता अर्जुनी वैनगंगा नदी पात्रामधून केली आहे.
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी. ६६१३,
ट्रॅक्टर क्रमांक एमएच १२/ ए. आर. ७९१
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/ ए.w. २५८७ए
म. एच. ३५/aw ३४५२
एम. एच. ३५/एच. १४५३
एम. एच. ३५/ag.७४८६
उर्वरित 2 ट्रॅक्टर वर न. नाही आहे
सदरची कारवाई तिरोडा तहसीलदार एन. एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार ए. पी. मोहनकर, मंडळ अधिकारी राजेश तांबूळकर, ग्राम महसूल अधिकारी अजय बिसेन, जे. पी. उईके, बी. के. पारधी, व महसूल सेवक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
अवैध रेती चोणाऱ्यावर कारवाई होत राहणार त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही.
*तहसीलदार तिरोडा*
एन. एम. ठाकरे








